mr_tn/rev/18/20.md

4 lines
637 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# God has brought your judgment on her
“निवाडा” हे नाम “न्याय” या क्रियापदासह व्यक्त केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देवाने तुमच्यासाठी तिचा न्याय केला आहे” किंवा “देवाने तिचा न्याय केला आहे कारण ज्या वाईट गोष्टी तिने तुमच्याबरोबर केल्या” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])