mr_tn/rev/17/18.md

12 lines
895 B
Markdown

# Connecting Statement:
देवदूत योहानाबरोबर वेश्या आणि श्वापद यांच्याबद्दल बोलण्याचे थांबवतो.
# is
येथे “आहे” याचा अर्थ “सूचित करणे” असा होतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# the great city that rules
जेव्हा ते सांगितले जाते की शहर राज्य करते, तेव्हा याचा अर्थ असा होतो की त्या शहरातील पुढारी राज्य करतात. पर्यायी भाषांतर: “महान शहर ज्याचे अधिकारी राज्य करतात” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])