mr_tn/rev/17/18.md

895 B

Connecting Statement:

देवदूत योहानाबरोबर वेश्या आणि श्वापद यांच्याबद्दल बोलण्याचे थांबवतो.

is

येथे “आहे” याचा अर्थ “सूचित करणे” असा होतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

the great city that rules

जेव्हा ते सांगितले जाते की शहर राज्य करते, तेव्हा याचा अर्थ असा होतो की त्या शहरातील पुढारी राज्य करतात. पर्यायी भाषांतर: “महान शहर ज्याचे अधिकारी राज्य करतात” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)