mr_tn/rev/17/15.md

16 lines
1.2 KiB
Markdown

# The waters you saw, where the prostitute is seated, are peoples, multitudes, nations, and languages
येथे “आहेत” याचा अर्थ “सूचित करणे” असा होतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# The waters
जर तुम्हाला गरज असल्यास, तुम्ही अशा प्रकारच्या पाण्यासाठी अधिक विशिष्ठ शब्दाचा उपयोग करू शकता. तुम्ही “अनेक पाणी” याचे भाषांतर [प्रकटीकरण 17:1](../17/01.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# multitudes
लोकांचे मोठे समुदाय
# languages
जे लोक वेगवेगळ्या भाषा बोलतात त्यांना हे संदर्भित करते. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 10:11](../10/11.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])