mr_tn/rev/17/02.md

8 lines
970 B
Markdown

# It is with the wine of her sexual immorality that the earth's inhabitants became drunk
द्राक्षरस लैंगिक अनैतिकतेचे प्रतिनिधित्व करते. पर्यायी भाषांतर: “पृथ्वीवरील लोक तिचा द्राक्षरस पिऊन मस्त झाले आहेत, याचा अर्थ, ते लैंगिकदृष्ट्या अनैतिक झाले आहेत” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-distinguish]] आणि [[rc://*/ta/man/translate/writing-symlanguage]])
# her sexual immorality
याचा दुहेरी अर्थ असू शकतो: लोकांच्यामध्ये लैंगिक अनैतिकता आणि खोट्या देवांची आराधना सुद्धा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])