mr_tn/rev/17/02.md

970 B

It is with the wine of her sexual immorality that the earth's inhabitants became drunk

द्राक्षरस लैंगिक अनैतिकतेचे प्रतिनिधित्व करते. पर्यायी भाषांतर: “पृथ्वीवरील लोक तिचा द्राक्षरस पिऊन मस्त झाले आहेत, याचा अर्थ, ते लैंगिकदृष्ट्या अनैतिक झाले आहेत” (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-distinguish]] आणि [[rc:///ta/man/translate/writing-symlanguage]])

her sexual immorality

याचा दुहेरी अर्थ असू शकतो: लोकांच्यामध्ये लैंगिक अनैतिकता आणि खोट्या देवांची आराधना सुद्धा. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)