8 lines
1001 B
Markdown
8 lines
1001 B
Markdown
# flashes of lightning
|
|
|
|
प्रत्येक वेळी जेव्हा वीज चमकते तेव्हा ती कशी दिसते याचे वर्णन करण्यासाठी तुमच्या भाषेच्या पद्धतीचा वापर करा. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 4:5](../04/05.md) मध्ये कसे केले आहे ते पहा.
|
|
|
|
# rumbles, crashes of thunder
|
|
|
|
हा एक मोठा आवाज आहे जो मेघ गर्जना होताना होतो. मेघगर्जनाचा आवाजाचे वर्णन करण्यासाठी तुमच्या भाषेच्या पद्धतीचा वापर करा. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 4:5](../04/05.md) मध्ये कसे केले आहे ते पहा.
|