# flashes of lightning प्रत्येक वेळी जेव्हा वीज चमकते तेव्हा ती कशी दिसते याचे वर्णन करण्यासाठी तुमच्या भाषेच्या पद्धतीचा वापर करा. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 4:5](../04/05.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. # rumbles, crashes of thunder हा एक मोठा आवाज आहे जो मेघ गर्जना होताना होतो. मेघगर्जनाचा आवाजाचे वर्णन करण्यासाठी तुमच्या भाषेच्या पद्धतीचा वापर करा. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 4:5](../04/05.md) मध्ये कसे केले आहे ते पहा.