mr_tn/rev/16/17.md

1.2 KiB

Connecting Statement:

सातवा देवदूत देवाच्या क्रोधाची सातवी वाटी ओततो.

poured out his bowl

“वाटी” हा शब्द त्यात जे काही आहे त्याला संदर्भित करतो. तुम्ही याचे भाषांतर प्रकटीकरण 16:2 मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “त्याच्या वाटीतून द्राक्षरस खाली ओतला” किंवा “त्याच्या वाटीतून देवाचा क्रोध ओतला” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

Then a loud voice came out of the temple and from the throne

याचा अर्थ कोणीतरी सिंहासनावर बसले आहे किंवा कोणीतरी सिंहासनाजवळ उभे आहे तो मोठ्याने बोलतो. कोण बोलत आहे हे अस्पष्ट आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)