mr_tn/rev/16/06.md

681 B

they poured out the blood of the saints and prophets

येथे “रक्त ओतले” याचा अर्थ मारले असा होतो. पर्यायी भाषांतर: “त्यांनी देवाच्या पवित्र लोकांचा आणि संदेष्ट्यांचा खून केला” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

you have given them blood to drink

देव दुष्ट लोकांना ते पाणी प्यावयास लावील ज्याला त्याने रक्तामध्ये बदलले होते.