mr_tn/rev/16/06.md

8 lines
681 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# they poured out the blood of the saints and prophets
येथे “रक्त ओतले” याचा अर्थ मारले असा होतो. पर्यायी भाषांतर: “त्यांनी देवाच्या पवित्र लोकांचा आणि संदेष्ट्यांचा खून केला” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# you have given them blood to drink
देव दुष्ट लोकांना ते पाणी प्यावयास लावील ज्याला त्याने रक्तामध्ये बदलले होते.