12 lines
796 B
Markdown
12 lines
796 B
Markdown
# the seven angels holding the seven plagues
|
|
|
|
त्या देवदूतांकडे सात पीडा होत्या असे दिसले कारण [प्रकटीकरण 17:7](../17/07.md) मध्ये त्यांना देवाच्या क्रोधाच्या सात वाट्या देण्यात आल्या होत्या.
|
|
|
|
# linen
|
|
|
|
तागापासून बनवलेले एक उच्चप्रतीचे, मौल्यवान वस्त्र
|
|
|
|
# sashes
|
|
|
|
खांद्यावर टाकण्याचे वस्त्र हे एक शरीराच्या वरील भागावर घालण्याचा एक सजावटीचा तुकडा आहे.
|