# the seven angels holding the seven plagues त्या देवदूतांकडे सात पीडा होत्या असे दिसले कारण [प्रकटीकरण 17:7](../17/07.md) मध्ये त्यांना देवाच्या क्रोधाच्या सात वाट्या देण्यात आल्या होत्या. # linen तागापासून बनवलेले एक उच्चप्रतीचे, मौल्यवान वस्त्र # sashes खांद्यावर टाकण्याचे वस्त्र हे एक शरीराच्या वरील भागावर घालण्याचा एक सजावटीचा तुकडा आहे.