mr_tn/rev/14/20.md

1.2 KiB

winepress

हे प्रकटीकरण 14:19 मधील “द्राक्षरसाचे मोठे पात्र” आहे.

up to the height of a horse's bridle

ते घोड्याच्या तोंडाच्या लागमापर्यंतच्या उंचीवर पोहोचले

bridle

कातड्याच्या पट्टीपासून बनवलेले यंत्र जे घोड्याच्या डोक्याच्या सभोवती जाते आणि त्याच्या वापर घोड्याला दिशा देण्यासाठी करतात

1,600 stadia

एक हजार सहाशे स्टडीया किंवा “सोळाशे स्टडीया.” एक “स्टेडीयम” हे 185 मीटर इतके असते. आधुनिक मोजमापांमध्ये हे जवळपास “300 किलोमीटर” किंवा “200 मैल” इतके आहे. (पहा: [[rc:///ta/man/translate/translate-numbers]] आणि [[rc:///ta/man/translate/translate-bdistance]])