# winepress हे [प्रकटीकरण 14:19](./19.md) मधील “द्राक्षरसाचे मोठे पात्र” आहे. # up to the height of a horse's bridle ते घोड्याच्या तोंडाच्या लागमापर्यंतच्या उंचीवर पोहोचले # bridle कातड्याच्या पट्टीपासून बनवलेले यंत्र जे घोड्याच्या डोक्याच्या सभोवती जाते आणि त्याच्या वापर घोड्याला दिशा देण्यासाठी करतात # 1,600 stadia एक हजार सहाशे स्टडीया किंवा “सोळाशे स्टडीया.” एक “स्टेडीयम” हे 185 मीटर इतके असते. आधुनिक मोजमापांमध्ये हे जवळपास “300 किलोमीटर” किंवा “200 मैल” इतके आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-numbers]] आणि [[rc://*/ta/man/translate/translate-bdistance]])