mr_tn/rev/14/14.md

1.8 KiB

(no title)

योहान त्याच्या दृष्टांताच्या पुढील भागाचे वर्णन करण्यास सुरवात करतो. हा भाग मनुष्याचा पुत्र पृथ्वीची कापणी करण्याबद्दल आहे. पिकांची कापणी करणे हे देव लोकांचा न्याय करण्याचे चिन्ह आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-symlanguage)

one like a son of man

ही अभिव्यक्ती मानवी आकृतीचे वर्णन करते, जो एखाद्या मनुष्यासारखा दिसतो. तुम्ही याचे भाषांतर प्रकटीकरण 1:13 मध्ये कसे केले आहे ते पहा. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-simile)

golden crown

हे जैतुनाच्या फांद्या किंवा सदाहरित झुडुपाच्या पानांपासून बनवलेल्या आणि सोन्यामध्ये ठोकलेल्या हारांसारखे होते. प्रत्यक्षात पानांपासून बनवलेल्या हाराला विजेत्या क्रीडापटूच्या डोक्यावर घालण्यासाठी देत असत.

sickle

वक्राकार पाते असलेले साधन ज्याचा वापर गावात, धान्य, आणि वेली कापण्यासाठी होतो (पहा: rc://*/ta/man/translate/translate-unknown)