mr_tn/rev/14/14.md

16 lines
1.8 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# (no title)
योहान त्याच्या दृष्टांताच्या पुढील भागाचे वर्णन करण्यास सुरवात करतो. हा भाग मनुष्याचा पुत्र पृथ्वीची कापणी करण्याबद्दल आहे. पिकांची कापणी करणे हे देव लोकांचा न्याय करण्याचे चिन्ह आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-symlanguage]])
# one like a son of man
ही अभिव्यक्ती मानवी आकृतीचे वर्णन करते, जो एखाद्या मनुष्यासारखा दिसतो. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 1:13](../01/13.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]])
# golden crown
हे जैतुनाच्या फांद्या किंवा सदाहरित झुडुपाच्या पानांपासून बनवलेल्या आणि सोन्यामध्ये ठोकलेल्या हारांसारखे होते. प्रत्यक्षात पानांपासून बनवलेल्या हाराला विजेत्या क्रीडापटूच्या डोक्यावर घालण्यासाठी देत असत.
# sickle
वक्राकार पाते असलेले साधन ज्याचा वापर गावात, धान्य, आणि वेली कापण्यासाठी होतो (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-unknown]])