mr_tn/rev/14/04.md

16 lines
2.0 KiB
Markdown

# have not defiled themselves with women
शक्य अर्थ हे आहेत 1) “एखाद्या सतरा बरोबर अनैतिक लैंगिक संबंध कधीही ण ठेवलेले” किंवा 2) “स्त्री बरोबर कधीही लैंगिक संबंध न ठेवलेले.” स्वतःला स्त्री बरोबर भ्रष्ट करणे हे कदाचित मूर्तीची आराधना करण्याचे चिन्ह असू शकते.
# they have kept themselves sexually pure
शक्य अर्थ हे आहेत 1) “जी स्त्री त्यांची पत्नी नाही तिच्याबरोबर त्यांनी लैंगिक संबंध ठेवलेले नाहीत” किंवा 2) “ते कुमारी आहेत”
# follow the Lamb wherever he goes
कोकरा करतो ते करतात याबद्दल त्याचे अनुसरण करणे असे बोलले आहे. पर्यायी भाषांतर: “जे कोकरा करतो तसे ते करतात” किंवा “ते कोकऱ्याच्या आज्ञांचे पालन करतात” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# redeemed from among mankind as firstfruits
येथे प्रथम फळ हे हंगामाच्या सणात देवाला अर्पण केलेल्या पहिल्या बलिदानाबद्दल रूपक आहे. पर्यायी भाषांतर: “तारणाचा विशेष उत्सव म्हणून बाकीच्या मानवजातीमधून खंडणी भरू विकत घेतलेले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])