mr_tn/rev/14/04.md

2.0 KiB

have not defiled themselves with women

शक्य अर्थ हे आहेत 1) “एखाद्या सतरा बरोबर अनैतिक लैंगिक संबंध कधीही ण ठेवलेले” किंवा 2) “स्त्री बरोबर कधीही लैंगिक संबंध न ठेवलेले.” स्वतःला स्त्री बरोबर भ्रष्ट करणे हे कदाचित मूर्तीची आराधना करण्याचे चिन्ह असू शकते.

they have kept themselves sexually pure

शक्य अर्थ हे आहेत 1) “जी स्त्री त्यांची पत्नी नाही तिच्याबरोबर त्यांनी लैंगिक संबंध ठेवलेले नाहीत” किंवा 2) “ते कुमारी आहेत”

follow the Lamb wherever he goes

कोकरा करतो ते करतात याबद्दल त्याचे अनुसरण करणे असे बोलले आहे. पर्यायी भाषांतर: “जे कोकरा करतो तसे ते करतात” किंवा “ते कोकऱ्याच्या आज्ञांचे पालन करतात” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

redeemed from among mankind as firstfruits

येथे प्रथम फळ हे हंगामाच्या सणात देवाला अर्पण केलेल्या पहिल्या बलिदानाबद्दल रूपक आहे. पर्यायी भाषांतर: “तारणाचा विशेष उत्सव म्हणून बाकीच्या मानवजातीमधून खंडणी भरू विकत घेतलेले” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)