mr_tn/rev/13/intro.md

1.6 KiB

प्रकटीकरण 13 सामान्य माहिती

स्वरूप आणि संरचना

काही भाषांतरे वाचण्यास सुलभ व्हावे म्हणून पद्याची प्रत्येक ओळ मजकुराच्या अधिक उजवीकडे ठेवतात. युएलटी ने हे 10 व्या वचनातील शब्दांबरोबर केले आहे, जे जुन्या करारातील आहेत.

या अधिकारातील महत्वाचे अलंकार

उपमा

योहान या अधिकारात अनेक उपमांचा वापर करतो. त्यांची मदत तो ज्या प्रतिमा दृष्टांतात बघतो त्यांचे वर्णन करण्यासाठी होतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-simile)

या अधिकारातील भाषांतराच्या इतर शक्य अडचणी

अज्ञात प्राणी

योहान वेगवेगळ्या प्राण्यांचा वापर तो जे बघतो त्याचे वर्णन करण्यासाठी करतो. कदाचित त्यातील काही प्राणी हे लक्षित भाषेत माहित नसतील. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-unknown)