mr_tn/rev/13/intro.md

18 lines
1.6 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# प्रकटीकरण 13 सामान्य माहिती
## स्वरूप आणि संरचना
काही भाषांतरे वाचण्यास सुलभ व्हावे म्हणून पद्याची प्रत्येक ओळ मजकुराच्या अधिक उजवीकडे ठेवतात. युएलटी ने हे 10 व्या वचनातील शब्दांबरोबर केले आहे, जे जुन्या करारातील आहेत.
## या अधिकारातील महत्वाचे अलंकार
### उपमा
योहान या अधिकारात अनेक उपमांचा वापर करतो. त्यांची मदत तो ज्या प्रतिमा दृष्टांतात बघतो त्यांचे वर्णन करण्यासाठी होतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]])
## या अधिकारातील भाषांतराच्या इतर शक्य अडचणी
### अज्ञात प्राणी
योहान वेगवेगळ्या प्राण्यांचा वापर तो जे बघतो त्याचे वर्णन करण्यासाठी करतो. कदाचित त्यातील काही प्राणी हे लक्षित भाषेत माहित नसतील. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-unknown]])