mr_tn/rev/13/11.md

1.3 KiB

Connecting Statement:

योहान अजून एक श्वापदाचे वर्णन करण्यास सुरवात करतो जे त्याला दृष्टांतात दिसले.

it spoke like a dragon

कठोर भाषण याबद्दल जणू टी एक अजगराची गर्जना होती असे बोलले आहे. पर्यायी भाषांतर: “ते अजगर बोलत होते तसे कठोर बोलत होते” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-simile)

dragon

तो एक मोठा, भयंकर सरपटणारा पालीसारखा प्राणी होता. यहूदी लोकांसाठी ते एक दुष्टतेचे आणि गोंधळाचे चिन्ह होते. अजगराला “दुष्ट किंवा सैतान” म्हणून सुद्धा ओळखले गेले. तुम्ही याचे भाषांतर प्रकटीकरण 12:3 मध्ये कसे केले आहे ते पहा. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-symlanguage)