# Connecting Statement: योहान अजून एक श्वापदाचे वर्णन करण्यास सुरवात करतो जे त्याला दृष्टांतात दिसले. # it spoke like a dragon कठोर भाषण याबद्दल जणू टी एक अजगराची गर्जना होती असे बोलले आहे. पर्यायी भाषांतर: “ते अजगर बोलत होते तसे कठोर बोलत होते” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]]) # dragon तो एक मोठा, भयंकर सरपटणारा पालीसारखा प्राणी होता. यहूदी लोकांसाठी ते एक दुष्टतेचे आणि गोंधळाचे चिन्ह होते. अजगराला “दुष्ट किंवा सैतान” म्हणून सुद्धा ओळखले गेले. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 12:3](../12/03.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-symlanguage]])