mr_tn/rev/13/07.md

707 B

authority was given to it

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देवाने श्वापदाला अधिकार दिला” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

every tribe, people, language, and nation

याचा अर्थ असा होतो की प्रत्येक वंशातील लोकांचा त्यात समावेश होतो. तुम्ही याचे भाषांतर प्रकटीकरण 5:9 मध्ये कसे केले आहे ते पहा.