mr_tn/rev/13/07.md

8 lines
707 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# authority was given to it
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देवाने श्वापदाला अधिकार दिला” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# every tribe, people, language, and nation
याचा अर्थ असा होतो की प्रत्येक वंशातील लोकांचा त्यात समावेश होतो. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 5:9](../05/09.md) मध्ये कसे केले आहे ते पहा.