mr_tn/rev/13/04.md

1.7 KiB

dragon

तो एक मोठा, भयंकर सरपटणारा पालीसारखा प्राणी होता. यहूदी लोकांसाठी ते एक दुष्टतेचे आणि गोंधळाचे चिन्ह होते. अजगराला “दुष्ट किंवा सैतान” म्हणून सुद्धा ओळखले गेले. तुम्ही याचे भाषांतर प्रकटीकरण 12:3 मध्ये कसे केले आहे ते पहा. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-symlanguage)

he had given his authority to the beast

त्याच्याकडे जेवढा अधिकार होता तेवढाच अधिकार त्याने श्वापदाला दिला होता

Who is like the beast?

हा प्रश्न हे दाखवतो की ते श्वापदाबद्दल किती आश्चर्यचकित होते. पर्यायी भाषांतर: “या श्वापदासारखा सर्वशक्तिमान कोणीच नाही!” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

Who can fight against it?

हा प्रश्न हे दाखवतो की लोक श्वापदाच्या सामर्थ्याला किती घाबरले. पर्यायी भाषांतर: “श्वापदाच्या विरुद्ध लढाई करून जिंकणे कोणालाही शक्य नाही” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)