# dragon तो एक मोठा, भयंकर सरपटणारा पालीसारखा प्राणी होता. यहूदी लोकांसाठी ते एक दुष्टतेचे आणि गोंधळाचे चिन्ह होते. अजगराला “दुष्ट किंवा सैतान” म्हणून सुद्धा ओळखले गेले. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 12:3](../12/03.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-symlanguage]]) # he had given his authority to the beast त्याच्याकडे जेवढा अधिकार होता तेवढाच अधिकार त्याने श्वापदाला दिला होता # Who is like the beast? हा प्रश्न हे दाखवतो की ते श्वापदाबद्दल किती आश्चर्यचकित होते. पर्यायी भाषांतर: “या श्वापदासारखा सर्वशक्तिमान कोणीच नाही!” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]]) # Who can fight against it? हा प्रश्न हे दाखवतो की लोक श्वापदाच्या सामर्थ्याला किती घाबरले. पर्यायी भाषांतर: “श्वापदाच्या विरुद्ध लढाई करून जिंकणे कोणालाही शक्य नाही” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])