mr_tn/rev/13/02.md

1.9 KiB

dragon

तो एक मोठा, भयंकर सरपटणारा पालीसारखा प्राणी होता. यहूदी लोकांसाठी ते एक दुष्टतेचे आणि गोंधळाचे चिन्ह होते. अजगराला “दुष्ट किंवा सैतान” म्हणून सुद्धा ओळखले गेले. तुम्ही याचे भाषांतर प्रकटीकरण 12:3 मध्ये कसे केले आहे ते पहा. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-symlanguage)

The dragon gave his power to it

अजगराने श्वापदाला तो जितका सामर्थ्यवान होता तितके सामर्थ्यवान केले. तथापि, श्वापदाला सामर्थ्य देऊनसुद्धा त्याने त्याचे सामर्थ्य गमावले नाही.

his power ... his throne, and his great authority to rule

त्याच्या सामर्थ्याला संदर्भित करण्याचे हे तीन मार्ग आहेत, आणि एकत्रितपणे ते यावर भर देतात की ते सामर्थ्य महान होते.

his throne

येथे “सिंहासन” या शब्दाचा संदर्भ अजगराचा राजा म्हणून राज्य करण्याच्या अधिकाराशी येतो. पर्यायी भाषांतर: “त्याचा राजकीय अधिकार” किंवा “राजा म्हणून राज्य करण्याचा त्याचा अधिकार” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)