mr_tn/rev/13/02.md

16 lines
1.9 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# dragon
तो एक मोठा, भयंकर सरपटणारा पालीसारखा प्राणी होता. यहूदी लोकांसाठी ते एक दुष्टतेचे आणि गोंधळाचे चिन्ह होते. अजगराला “दुष्ट किंवा सैतान” म्हणून सुद्धा ओळखले गेले. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 12:3](../12/03.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-symlanguage]])
# The dragon gave his power to it
अजगराने श्वापदाला तो जितका सामर्थ्यवान होता तितके सामर्थ्यवान केले. तथापि, श्वापदाला सामर्थ्य देऊनसुद्धा त्याने त्याचे सामर्थ्य गमावले नाही.
# his power ... his throne, and his great authority to rule
त्याच्या सामर्थ्याला संदर्भित करण्याचे हे तीन मार्ग आहेत, आणि एकत्रितपणे ते यावर भर देतात की ते सामर्थ्य महान होते.
# his throne
येथे “सिंहासन” या शब्दाचा संदर्भ अजगराचा राजा म्हणून राज्य करण्याच्या अधिकाराशी येतो. पर्यायी भाषांतर: “त्याचा राजकीय अधिकार” किंवा “राजा म्हणून राज्य करण्याचा त्याचा अधिकार” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])