mr_tn/rev/12/15.md

12 lines
619 B
Markdown

# serpent
हा अजगरासारखाच एक प्राणी आहे ज्याचा उल्लेख आधी [प्रकटीकरण 12:9](../12/09.md) मध्ये केलेला आहे.
# like a river
त्याच्या तोंडातून नदी जशी वाहते तसे पाणी वाहिले. पर्यायी भाषांतर: “खूप मोठ्या प्रमाणात” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]])
# to sweep her away
तिला वाहून टाकण्यासाठी