mr_tn/rev/12/15.md

619 B

serpent

हा अजगरासारखाच एक प्राणी आहे ज्याचा उल्लेख आधी प्रकटीकरण 12:9 मध्ये केलेला आहे.

like a river

त्याच्या तोंडातून नदी जशी वाहते तसे पाणी वाहिले. पर्यायी भाषांतर: “खूप मोठ्या प्रमाणात” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-simile)

to sweep her away

तिला वाहून टाकण्यासाठी