mr_tn/rev/12/05.md

814 B

rule all the nations with an iron rod

कठोरपणे राज्य करणे असे बोलले आहे जसे की लोखंडी दंडुका घेऊन अधिकार गाजवणे. तुम्ही याचे भाषांतर प्रकटीकरण 2:27 मध्ये कसे केले आहे ते पहा. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

Her child was snatched away to God

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देवाने लगेच तिचे मुल त्याच्याजवळ घेतले” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)