# rule all the nations with an iron rod कठोरपणे राज्य करणे असे बोलले आहे जसे की लोखंडी दंडुका घेऊन अधिकार गाजवणे. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 2:27](../02/27.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # Her child was snatched away to God हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देवाने लगेच तिचे मुल त्याच्याजवळ घेतले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])