mr_tn/rev/12/01.md

20 lines
1.7 KiB
Markdown

# General Information:
योहान एक स्त्रीचे वर्णन करण्यास सुरवात करतो जी त्याच्या दृष्टांतामध्ये दिसली.
# A great sign was seen in heaven
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “स्वर्गात एक मोठे चिन्ह प्रगत झाले” किंवा “मी, योहानाने, एक मोठे चिन्ह आकाशात घडताना पहिले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# a woman clothed with the sun, and with the moon under her feet
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “एक स्त्री जिने सूर्याला वस्त्र म्हणून पांघरले होते आणि चंद्र तिच्या पायाखाली होता” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# a crown of twelve stars
हे वरवर पाहता सदाहरित झुडपाच्या पानांपासून किंवा जैतुनाच्या फांद्यांपासून बनवलेल्या मुकुटासारखे होते, परंतु त्यामध्ये बारा ताऱ्यांचा समावेश होता.
# twelve stars
12 तारे (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-numbers]])