mr_tn/rev/12/01.md

1.7 KiB

General Information:

योहान एक स्त्रीचे वर्णन करण्यास सुरवात करतो जी त्याच्या दृष्टांतामध्ये दिसली.

A great sign was seen in heaven

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “स्वर्गात एक मोठे चिन्ह प्रगत झाले” किंवा “मी, योहानाने, एक मोठे चिन्ह आकाशात घडताना पहिले” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

a woman clothed with the sun, and with the moon under her feet

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “एक स्त्री जिने सूर्याला वस्त्र म्हणून पांघरले होते आणि चंद्र तिच्या पायाखाली होता” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

a crown of twelve stars

हे वरवर पाहता सदाहरित झुडपाच्या पानांपासून किंवा जैतुनाच्या फांद्यांपासून बनवलेल्या मुकुटासारखे होते, परंतु त्यामध्ये बारा ताऱ्यांचा समावेश होता.

twelve stars

12 तारे (पहा: rc://*/ta/man/translate/translate-numbers)