mr_tn/rev/11/17.md

1.2 KiB

you, Lord God Almighty, the one who is and who was

हे वाक्यांश वाक्य म्हणून सांगितले जाऊ शकतात. पर्यायी भाषांतर: “तू, प्रभू देव, सर्वांवरचा अधिकारी. तू एक जो होता, जो आहेस, आणि जो येणार आहे” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-distinguish)

the one who is

एक जो अस्तित्वात आहे किंवा “एक जो जिवंत आहे”

who was

एक जो नेहमी अस्तित्वात होता किंवा “जो नेहमी जिवंत होता”

you have taken your great power

देवाने त्याच्या अफाट ताकतीने जे काही केले ते स्पष्टपणे सांगता येईल. पर्यायी भाषांतर: “तुझ्या विरुद्ध बंद केलेल्या प्रत्येकाला तू तुझ्या शक्तीने हरवले आहेस” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)