# you, Lord God Almighty, the one who is and who was हे वाक्यांश वाक्य म्हणून सांगितले जाऊ शकतात. पर्यायी भाषांतर: “तू, प्रभू देव, सर्वांवरचा अधिकारी. तू एक जो होता, जो आहेस, आणि जो येणार आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-distinguish]]) # the one who is एक जो अस्तित्वात आहे किंवा “एक जो जिवंत आहे” # who was एक जो नेहमी अस्तित्वात होता किंवा “जो नेहमी जिवंत होता” # you have taken your great power देवाने त्याच्या अफाट ताकतीने जे काही केले ते स्पष्टपणे सांगता येईल. पर्यायी भाषांतर: “तुझ्या विरुद्ध बंद केलेल्या प्रत्येकाला तू तुझ्या शक्तीने हरवले आहेस” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])