mr_tn/rev/11/15.md

24 lines
2.1 KiB
Markdown

# Connecting Statement:
सात देवदूतांपैकी शेवटचा देवदूत तुतारी फुंकण्यास सुरवात करतो.
# the seventh angel
हा सात देवदूतांपैकी शेवटचा देवदूत आहे. तुम्ही “सातवा” याचे भाषांतर [प्रकटीकरण 8:1](../08/01.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “शेवटचा देवदूत” किंवा “देवदूत क्रमांक सात” (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-ordinal]])
# loud voices spoke in heaven and said
“मोठी वाणी” हा वाक्यांश वक्ता जो मोठ्याने बोलतो त्याला सूचित करते. पर्यायी भाषांतर: स्वर्गातील वक्ता मोठ्याने बोलला आणि म्हणाला”
# The kingdom of the world ... the kingdom of our Lord and of his Christ
येथे “राज्य” याचा संदर्भ जगावर राज्य करण्याचा अधिकार याच्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “जगावर राज्य करण्याचा अधिकार ... अधिकार जो आमचा प्रभू आणि त्याचा ख्रिस्त याचा आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# the world
याचा संदर्भ जगातील प्रत्येकाशी येतो. पर्यायी भाषांतर: “जगातील प्रत्येकजण” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# The kingdom of the world has become the kingdom of our Lord and of his Christ
आमचा प्रभू आणि त्याचा ख्रिस्त हे आता जगाचे अधिकारी आहेत