mr_tn/rev/11/15.md

2.1 KiB

Connecting Statement:

सात देवदूतांपैकी शेवटचा देवदूत तुतारी फुंकण्यास सुरवात करतो.

the seventh angel

हा सात देवदूतांपैकी शेवटचा देवदूत आहे. तुम्ही “सातवा” याचे भाषांतर प्रकटीकरण 8:1 मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “शेवटचा देवदूत” किंवा “देवदूत क्रमांक सात” (पहा: rc://*/ta/man/translate/translate-ordinal)

loud voices spoke in heaven and said

“मोठी वाणी” हा वाक्यांश वक्ता जो मोठ्याने बोलतो त्याला सूचित करते. पर्यायी भाषांतर: स्वर्गातील वक्ता मोठ्याने बोलला आणि म्हणाला”

The kingdom of the world ... the kingdom of our Lord and of his Christ

येथे “राज्य” याचा संदर्भ जगावर राज्य करण्याचा अधिकार याच्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “जगावर राज्य करण्याचा अधिकार ... अधिकार जो आमचा प्रभू आणि त्याचा ख्रिस्त याचा आहे” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

the world

याचा संदर्भ जगातील प्रत्येकाशी येतो. पर्यायी भाषांतर: “जगातील प्रत्येकजण” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

The kingdom of the world has become the kingdom of our Lord and of his Christ

आमचा प्रभू आणि त्याचा ख्रिस्त हे आता जगाचे अधिकारी आहेत