mr_tn/rev/11/14.md

8 lines
666 B
Markdown

# The second woe is past
दुसरा अनर्थ संपला. तुम्ही “पहिला अनर्थ झाला” याचे भाषांतर [प्रकटीकरण 9:12](../09/12.md) मध्ये कसे केले आहे ते पहा.
# The third woe is coming quickly
भविष्यामध्ये अस्तित्वात असेल असे बोलले आहे जणू तो येत आहे. पर्यायी भाषांतर: “तिसरा अनर्थ लवकरच घडून येईल” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])