mr_tn/rev/11/14.md

666 B

The second woe is past

दुसरा अनर्थ संपला. तुम्ही “पहिला अनर्थ झाला” याचे भाषांतर प्रकटीकरण 9:12 मध्ये कसे केले आहे ते पहा.

The third woe is coming quickly

भविष्यामध्ये अस्तित्वात असेल असे बोलले आहे जणू तो येत आहे. पर्यायी भाषांतर: “तिसरा अनर्थ लवकरच घडून येईल” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)