mr_tn/rev/11/06.md

12 lines
1.1 KiB
Markdown

# to close up the sky so that no rain will fall
योहान आकाशाबद्दल बोलतो जणू ते एक दरवाजा आहे ज्याला पाऊस पडण्यासाठी उघडला आणि बंद होण्यासाठी झाकला जाऊ शकतो. पर्यायी भाषांतर: “पावसाला आकाशातून खाली पडण्यापासून थांबवण्यासाठी” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# to turn
बदल
# to strike the earth with every kind of plague
योहान पिडांबद्दल बोलतो जणू ती काठी आहेत जिला कोणीतरी पृथ्वीवर मारू शकतो. पर्यायी भाषांतर: “पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारच्या पीडा याव्यात असे करण्याचा अधिकार” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])