mr_tn/rev/11/06.md

1.1 KiB

to close up the sky so that no rain will fall

योहान आकाशाबद्दल बोलतो जणू ते एक दरवाजा आहे ज्याला पाऊस पडण्यासाठी उघडला आणि बंद होण्यासाठी झाकला जाऊ शकतो. पर्यायी भाषांतर: “पावसाला आकाशातून खाली पडण्यापासून थांबवण्यासाठी” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

to turn

बदल

to strike the earth with every kind of plague

योहान पिडांबद्दल बोलतो जणू ती काठी आहेत जिला कोणीतरी पृथ्वीवर मारू शकतो. पर्यायी भाषांतर: “पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारच्या पीडा याव्यात असे करण्याचा अधिकार” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)