mr_tn/rev/11/03.md

888 B

Connecting Statement:

देव योहानाबरोबर बोलत राहतो.

for 1,260 days

एक हजार दोनशे साठ दिवसांसाठी किंवा “बाराशे साठ दिवसांसाठी” (पहा: rc://*/ta/man/translate/translate-numbers)

days, clothed in sackcloth

त्यांनी गोणपाट का नेसले हे स्पष्ट केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “खरबडीत दुःखाचे कपडे घालण्याचे दिवस” किंवा “दिवस: ते खूप दुःखी आहेत हे दाखवण्यासाठी खरबडीत कपडे घालतील” (पहा: 2 आणि rc://*/ta/man/translate/translate-unknown)