# Connecting Statement: देव योहानाबरोबर बोलत राहतो. # for 1,260 days एक हजार दोनशे साठ दिवसांसाठी किंवा “बाराशे साठ दिवसांसाठी” (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-numbers]]) # days, clothed in sackcloth त्यांनी गोणपाट का नेसले हे स्पष्ट केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “खरबडीत दुःखाचे कपडे घालण्याचे दिवस” किंवा “दिवस: ते खूप दुःखी आहेत हे दाखवण्यासाठी खरबडीत कपडे घालतील” (पहा: 2 आणि [[rc://*/ta/man/translate/translate-unknown]])