mr_tn/rev/11/01.md

1.1 KiB

General Information:

योहान मोजमाप करण्याची काठी आणि दोन साक्षीदार ज्यांना देवाने नियुक्त केले होते त्यांच्या बद्दलच्या दृष्टांताचे वर्णन करण्याची सुरवात करतो. हा दृष्टांत सुद्धा सहावी आणि सातवी तुतारी फुंकण्याच्या मध्ये घडतो.

A reed was given to me

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “कोणीतरी मला वेत दिला” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

given to me ... I was told

“मला” आणि “मी” हे शब्द योहानाला संदर्भित करतात.

those who worship in it

जे मंदिरात आराधना करत आहेत त्यांना मोज