mr_tn/rev/11/01.md

16 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
योहान मोजमाप करण्याची काठी आणि दोन साक्षीदार ज्यांना देवाने नियुक्त केले होते त्यांच्या बद्दलच्या दृष्टांताचे वर्णन करण्याची सुरवात करतो. हा दृष्टांत सुद्धा सहावी आणि सातवी तुतारी फुंकण्याच्या मध्ये घडतो.
# A reed was given to me
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “कोणीतरी मला वेत दिला” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# given to me ... I was told
“मला” आणि “मी” हे शब्द योहानाला संदर्भित करतात.
# those who worship in it
जे मंदिरात आराधना करत आहेत त्यांना मोज