mr_tn/rev/10/08.md

834 B

Connecting Statement:

योहान स्वर्गापासून आलेली वाणी ऐकतो, जी त्याने प्रकटीकरण 10:4 मध्ये ऐकली होती, ती त्याच्याशी पुन्हा बोलली.

The voice I heard from heaven

“वाणी” या शब्दाचा संदर्भ वाक्त्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “एक ज्याला मी ऐकले तो स्वर्गातून बोलत होता” किंवा “एक जो माझ्याशी स्वर्गातून बोलला” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-synecdoche)

I heard

योहानाने ऐकले