mr_tn/rev/10/08.md

12 lines
834 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
योहान स्वर्गापासून आलेली वाणी ऐकतो, जी त्याने [प्रकटीकरण 10:4](../10/04.md) मध्ये ऐकली होती, ती त्याच्याशी पुन्हा बोलली.
# The voice I heard from heaven
“वाणी” या शब्दाचा संदर्भ वाक्त्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “एक ज्याला मी ऐकले तो स्वर्गातून बोलत होता” किंवा “एक जो माझ्याशी स्वर्गातून बोलला” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])
# I heard
योहानाने ऐकले