mr_tn/rev/09/13.md

12 lines
883 B
Markdown

# Connecting Statement:
सात देवदूतांपैकी सहावा देवदूत त्याची तुतारी वाजवण्यास सुरवात करतो.
# I heard a voice coming
हा आवाज जो बोलत आहे त्याला संदर्भित करतो. योहान कोण बोलत आहे ते सांगत नाही, परंतु तो देव असू शकतो. पर्यायी भाषांतर: “कोणीतरी बोलताना मी ऐकले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])
# horns of the golden altar
हे वेदीच्या माथ्यावर चार कोपऱ्यांवर प्रत्येकी शिंगाच्या आकाराची वाढ आहे.